कराड - कडेगाव - पंढरपूर रेल्वेमार्ग रखडलाच

  |   Sanglinews

कडेगाव : रजाअली पिरजादे

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडीसह दुष्काळी भागातील विकासाला चालना मिळावी व प्रामुख्याने पंढरपूरला वारकर्‍यांना जाण्यासाठी सोय व्हावी यासाठी कराड-कडेगाव-पंढरपूर रेल्वेमार्गाची मागणी होत आहे. मात्र गेल्या दहा-बारा हे काम वर्षांपासून प्रलंबित आहे. हा मार्ग लवकर व्हावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

कराड - कडेगाव - पंढरपूर हा रेल्वेमार्ग झाला, तर कडेगावसह दुष्काळी टापूतील या तीन-चार तालुक्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणारच आहे. द्राक्षे, डाळिंब, पेरू, काकडी असा शेतीमाल कोकणसह पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठवण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. दुष्काळी टापूतील मातब्बर नेत्यांनी या मार्गासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राजकीय ताकद पणाला लावण्याची गरज आहे. तशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/karad-kadegaon-pandharpur-railway-route-work-pending/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/karad-kadegaon-pandharpur-railway-route-work-pending/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬