'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'

  |   Maharashtranews

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला दिलेल्या वेळात सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. युती आणि आघाडी यांची ठरलेली गणितं निवडणुकीनंतर बदलली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई आणि कर्जमाफी हे महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यासमोर आहे. असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने जनता प्रचंड नाराज आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आमदारांना वेतन देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्य अर्थात आमदारांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नये अशी मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे....

फोटो - http://v.duta.us/-f9regAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MeZx3AAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬