राष्ट्रपती राजवट : तुम्ही निवडून दिलेले आमदार सध्या काय करत आहेत? पाहा...

  |   Maharashtranews

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होण्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीय. त्यामुळे आमदारांच्या उत्साहावर विरजण पडलंय. विशेष करून पहिल्यांदाच निवडून गेलेल्या आमदारांवर धडाडीनं कामाला लागण्याऐवजी 'वेट अँड वॉच'ची वेळ आलीय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ नोव्हेंबरला लागला. निवडून आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचा सत्कारही केली. पण निवडून आलेल्या आमदारांना आता पुढं काय? हे कळत नाही. कारण त्यांचा शपथविधीच लांबलाय.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालीय. त्यामुळं नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लांबलाय. पहिल्यांदाच निवडून गेलेल्या आमदारांच्या उत्साहावर विरजण पडलंय़. शपथविधी लांबल्याची चिंता आमदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय. पण चारही पक्षाच्या आमदारांना सत्ता आपलीच येणार असा विश्वास आहे....

फोटो - http://v.duta.us/1FTCrQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/CfT1SgAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬