संजय राऊतांच्या वाढत्या वयाप्रमाणे परिपक्वताही वाढावी - शेलार

  |   Maharashtranews

मुंबई : माणसांचे वय वाढते तसे त्याची परिपक्वता वाढते तशी राऊतांचीही परिपक्वता वाढावी अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे आमदार, नते, गटप्रमुख यांची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु आहे. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधत राऊतांना टोला लगावला.

ती केवळ बंद खोलीतील चर्चा नव्हती ते आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही कधी खोटे बोलणार नाही असे विधान राऊत यांनी केले होते. आम्हाला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला होता. कोणाला खोटे ठरवण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्राला सत्य समजवण्याचे काम अमित शहांनी केल्याचे उत्तर शेलार यांनी यावेळी दिले. अमित शाह यांनी सांगितलेले सत्य आहे तेच सांगण्याचे काम भाजपाचा कार्यकर्ता करतो. ते सत्य सांगितल्याने कोणाची अडचण होत असेल तर त्यांनी पाहावे. आमच्यात एकवाक्यता आहे त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा प्रश्न करत नाही....

फोटो - http://v.duta.us/V163LQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/eLO8VwAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬