सत्तास्थापनेच्या संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात : निलम गोर्‍हे

  |   Sanglinews

विटा : प्रतिनिधी

अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी बाधित शेतीचे झालेले पंचनामे आणि संबंधित फोटो शासनाच्या ॲपवर डाऊनलोड करा. किंवा शासनाकडे पाठवले तर त्या संबंधित विभागाचे सचिव आणि मुख्य सचिव हे राज्यपालांकडे पाठवतील. त्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत त्या सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

मदत प्रति हेक्‍टरी किती द्यायची याबाबत लोकांत विविध प्रकारच्या चर्चा आहे. परंतु, आमचे नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली आहे. सुरवातीला दोन हेक्टर पर्यंतचीच मदत द्यायची असा नियम असल्याचे शेतकऱ्यांच्या सांगितल्याची चर्चा आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/There-is-no-compensation-to-the-farmers-till-the-completion-of-the-official-work/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/There-is-no-compensation-to-the-farmers-till-the-completion-of-the-official-work/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬