सत्तास्थापनेचा १७ नोव्हेंबरचा मुहूर्तही टळणार? पवारांचे संकेत

  |   Maharashtranews

नागपूर: राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार नाही. त्यासाठी आणखी थोडावेळ लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार सध्या राज्यभरात फिरत आहेत. यावेळी नागपूरात असताना त्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान हे वक्तव्य केले. यावेळी १७ नोव्हेंबरला राज्यात सत्तास्थापना झाल्यावर नवा इतिहास रचला जाईल, असे उपस्थितांपैकी एका व्यक्तीने म्हटले.

त्यावर शरद पवार यांनी लगेचच १७ तारखेला नाही आणखी थोडावेळ लागेल, असे म्हटले. त्यामुळे शिवमहाआघाडी सरकारचा शपथविधी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शक्यता आता मावळली आहे....

फोटो - http://v.duta.us/F8eBYAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/0QvbYgAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬