सरसकट सर्व नुकसानाचा पंचनामा गरजेचा, मोठ्या मदतीची गरज - शरद पवार

  |   Maharashtranews

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. पूर्व विदर्भात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे. पिकांच्या नुकसानीची माहिती शरद पवारांनी अगदी बांधावर जावून घेतली. शेतकऱ्यांना मदत नेमकी कशी पोहोचवता येईल, यावर देखील त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली यानंतर याची माहिती त्यांनी आज नागपुरात पत्रकारांना दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी खालील मुद्दे मांडले.

पिकनुकसानीचा सर्वे अजून मोठ्या प्रमाणात सर्वे बाकी, 33 टक्केपेक्षा जास्त नुकसानीचाच सर्वे केला गेला आहे, पण आणखी सर्व पिकांच्या नुकसानीचा सर्वे केलं जाणं महत्वाचं आहे.

सर्व पिकांचा सरसकट पंचनामा करा, यानंतर किती क्षेत्र बाधित आहे ते काढा. यानंतर मदतीची रक्कम ठरवणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे....

फोटो - http://v.duta.us/pv-xJwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/p1G4oAAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬