Kdmc मध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून भाजपने शिवसेनला पाडलं एकटं

  |   Maharashtranews

कल्याण : राज्यात सत्तास्थापनेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला असतानाच केडीएमसीच्या महासभेत देखील असंच काही पाहायला मिळालं. खड्ड्यांच्या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेला एकट पाडल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न आजच्या महासभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र शब्दात सत्ताधाऱ्यांवर टीका केला. खड्यांच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्याची मागणी विरोधकांनी केली. पण ही तहकूबी महापौरांनी फेटाळली.

महापौरांनी तहकूबी फेटाळल्याने सभा कुठल्या नियमाने फेटाळली असं विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला. खड्ड्यावरून एकच गोधळ झाल्याने अखेर सभा तहकूब करावी लागली....

फोटो - http://v.duta.us/zC8mVwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/V8143wAA

📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬