Akolanews

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा 'जीएमसी'त गोंधळ!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : किडनीच्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सर्व …

read more

शिवाजी पार्क सौंदर्यीकरण; महापालिका सरसावली!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: शहरातील देशमुख फैल परिसरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज पार्कची अत्यंत दुरवस्था झाली असून, पार्कमध्ये स …

read more

राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ दिल्लीला रवाना

अकोला: दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय महासंघाच्या वतीने आयोजित ६५ वी राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाखालील मुले व मुली) बॉक्सिंग …

read more

महापौर पदासाठी 'फिल्डिंग'; मतदानाची होणार उजळणी!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच खुल्या व ओबीसी प्रवर्गातील इच्छुक महिला उमेदवारांच्य …

read more

आशियाई फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान करणार भारताचे प्रतिनिधित्व

अकोला: फुटबॉलचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या अकोला जिल्ह्याला नव्या उमेदीचा खेळाडू गवसला आहे. देशाच्या फुटबॉल क्षेत्रात नावाजलेल्या श …

read more

शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले!

अकोला: अवकाळी पावसामुळे अकोट, तेल्हारा तालुक्यातील केळीचे पिक भुईसपाट झाले. केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पणज, बोचरा येथील श …

read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा!

मूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीर …

read more

पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!

पातूर: पातूर शहराच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीच्या वाशिम येथील भरारी पथकाने गुरुवारी द …

read more

ग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना; सारडा बंधूंना दोन वर्षांची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ग्राहक मंचाने १९ जून २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता न केल्याने ग्राहक मंचाने गुरुवारी सारडा ब …

read more

शासकीस कापूस खरेदी २७ नोव्हेंबरला सुरू होणार!

अकोला : परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून, उताराही घटल्याने खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवण …

read more

महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे सरळसेवा पदभरती राबवल्या जाणार आहे. त्याकरिता बिंद …

read more

दोन हजारांची लाच घेताना ग्रामउद्योग अधिकारी एसीबीच्या जाळ््यात!

अकोला : वीटभट्टी उद्योग उभारणीसाठी लागणाºया कर्जासाठी आॅनलाइन अर्ज भरावा लागणार असल्याचे सांगत तक्रारकर्त्याकडून दोन हजाराची लाच स्व …

read more

विस्फोटक सामग्री नेणाऱ्या तिघांना सात वर्षांची शिक्षा

अकोला : पातूर मार्गे ट्रॅक्टरमधून स्फोटक जिलेटिन आणि डिटोनेटर घेऊन जाणाºया तिघांना ९ मे २००० रोजी बार्शीटाकळी पोलिसांनी अटक केल …

read more

Page 1 / 2 »