[aurangabad-maharashtra] - परीक्षा तणावमुक्तसाठी मंडळाचे समुपदेशक

  |   Aurangabad-Maharashtranews

दहावी, बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही तणाव असेल किंवा अडचणी असतील तर या हेतुने तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाने समुपदेशकांच्या नेमणुका केल्या आहेत. सहा जणांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १०वी परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, संभ्रम असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, परीक्षेचे दडपण घेऊ नये त्यांचे समुपदेशन व्हावे या हेतुने मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद विभागात सहा समुपदेशक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. औरंगाबाद वगळता प्रत्येक जिल्ह्यात एक समुदेशक असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनीही मंडळाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण आला किंवा भीती, दडपण असल्यास त्यांनी समुपदेशकाशी संपर्क साधवा, असे आवाहन ही करण्यात आले....

फोटो - http://v.duta.us/DPgsFwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/D0cV4QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬