[aurangabad-maharashtra] - ‘रामा’त ‘राजस्थानी’ फूड फेस्टिव्हल

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद :

राजस्थानमध्ये जैसलमेर येथे मोठी यात्रा भरविण्यात येते. या यात्रेनिमित्त हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मधुबन रेस्टॉरेन्ट येथे १५ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान राजस्थानी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० नंतर या फूड फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना गट्टा करी, केरसागरी. मंगेडीसाद, कुमठी, राजस्थानी दाल बाटी, चुरमा यासह लाल मास, मुर्ग जोधपुरी, जंगली मास असे चविष्ट राजस्थानी खाद्य पदार्थ उपलब्ध राहणार आहेत. राजस्थानी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रती व्यक्ती ११०० रुपये अधिक जीएसटी असे दर ठेवण्यात आले असल्याची माहिती रामा इंटरनॅशनलचे श्रीकांत जोगदंड, सिरील न्यून्स, दिनकर सरदेसाई आणि राजस्थानी मास्टर शेफ रणजित सिंग रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/00_xGQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬