[nashik] - ...अन जागल्या आजोबांच्या आठवणी

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजोबा म्हणजे माझ्यासाठी हिरो होते, माझ्या आजोबांसारखा देवमाणूस नाही, आजोबा व्यासंगी व्यक्तिमत्त्व होते अशा आजोबांच्या आठवणी जागल्या आजोबांची आठवण कथन कार्यक्रमात. सार्वजनिक वाचनालय, नाशिक आचार्य अत्रे कट्टा आणि कुटुंब रंगलय काव्यात यांच्यातर्फे आजोबांची आठवण कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रत्येकाच्या आयुष्यात आजोबांविषयी अविस्मरणीय आठवण असते. आई-वडिलांनी एखाद्या गोष्टीस नकार दिल्यास आजोबांकडून होकार मिळविला जातो. आजोबांबरोबर केलेली दंगा-मस्ती केलेली फिरस्ती कायम स्मरणात असते. एखाद्या कठीण प्रसंगात आजोबांचा सल्ला उपयुक्त ठरलेला असतो. त्यामुळे माणसांच्या आयुष्यात आजोबांचे स्थान महत्त्वपूर्ण असते. तेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही जणांनी प्रातिनिधिक स्वरूपात मांडले. यात वासंती देशपांडे, मनीषा पुरकर यांसह निवडक काही जणांचा समावेश होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/W6HM7AAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬