[nashik] - गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तीनदिवसीय जन्मोत्सव सोहळ्यास आज, शुक्रवार (दि. १५)पासून प्रारंभ होणार आहे. रविवार (दि. १७)पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा आणि सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री ब्रह्मचैतन्य महाराज सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

या तीनदिवसीय उत्सवात आज पहिल्या दिवशी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत सुरेश आणि रामअवतार पारिक ‘संगीतमय सुंदरकांड’ सादर करणार आहेत. शनिवारी (दि. १६) सकाळी ६.३० ते ९ या वेळेत श्रींची काकड आरती, ९.३० ते ११ या वेळेत पालखी, दुपारी १२ ते ३ या वेळेत श्रींची आरती व महाप्रसाद आणि सायंकाळी ५.३० वाजता अमोल पाळेकर प्रस्तुत ‘साद स्वरांची’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/TTN8VQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zI1H4AAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬