[pune] - '...अन्यथा भाजपला मतदान नाही'

  |   Punenews

'शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला आम्ही आणि आमच्या कुटुंबातील सदस्य मत देणार नाही,' असा इशारा राज्यातील हजारो डीएड, बीएड पदविधारक बेरोजगारांनी दिला आहे. 'स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची मदत घेऊन भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करू आणि भाजप विरोधात बेरोजगारांचा उमेदवार उभा करू,' या शब्दांत त्यांनी सरकारले ठणकावले आहे.

राज्यात २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती सुरू व्हावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आश्वासनांतर अखेर गुरुवारी दुपारी मागे घेण्यात आले. या वेळी शिक्षण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सुरेश माळी यांनी प्राजक्ता गोडसे, भारत गव्हाणे, राहुल खरात, संदीप कांबळे, प्रणित बसाळे यांना लिंबू सरबत दिले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत 'डीएड-बीएड स्टुडंट असोसिएशन'द्वारे सरकारला इशारा देण्यात आला....

फोटो - http://v.duta.us/v-MiNQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/40l22QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬