[solapur] - बांधावर अभ्यास करून गुरुजी बनला उपजिल्हाधिकारी

  |   Solapurnews

पंढरपूर (सुनील दिवाण)

स्पर्धा परीक्षा हे अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बनत असून यासाठी अनेक वर्षे हि मुले पुणे , मुंबई , दिल्ली अशा मोठ्या शहरात राहून या परीक्षांची तयारी करतात. यासाठी भक्कम फी असलेल्या नामांकित क्लासेसमध्ये प्रवेश घेत आपले नशीब अजमवतात. काल आलेल्या राज्य स्पर्धा परीक्षेच्या निकालात एका गुरुजीने नोकरी सांभाळत शेताच्या बांधावर अभ्यास करून राज्यात पहिला येण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

महेश जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील तरुण. परिस्थितीमुळे बारावीनंतर डीएड करून रयतेच्या शाळेवर नोकरीला लागला. मुलांना शिकवताना त्याला शिक्षणाची आवड शांत बसू देत नव्हती आणि यातूनच त्याने मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. गेल्यावर्षी त्याची दहिवडी वरून गावाजवळील भाळवणी येथील शाळेवर बदली झाली आणि त्याला आपण स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी असा विचार मनात आला. आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्नही सुरू केले. एका वर्षात दोन परीक्षांत तो पासही झाला आणि त्याची निवड देखील झाली....

फोटो - http://v.duta.us/ujgYLAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GxF-cAAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬