[maharashtra] - ओवेसींच्या कोल्हापुरातील सभेला सकल मराठा समाजाचा विरोध

  |   Maharashtranews

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे. ओवेसींनी मराठा समजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्यास त्यांना परत जाऊ देणार नाही, असा अशी भूमिका कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने घेतली आहे.

भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसींच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने कोल्हापुरात १२ फेब्रुवारीला विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात येणार आहेत. या सभेच्यावेळी ओवेसींनी वादग्रस्त, चिथावणीखोर आणि मराठी समाजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करु, नये अन्यथा जशास तसे उत्तर देवू, असा इशारा सकल मराठा समाजाचे निमंत्रक सचिन तोडकर, दिलीप देसाई यांनी दिला आहे....

फोटो - http://v.duta.us/jJBGcwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KsCqpgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬