[thane] - राणेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

  |   Thanenews

मधुसूदन नानिवडेकर, सिंधुदुर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ इमारतीचे उट्घाटन झाले. यावेळी खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. चिपी विमानतळाच्या इमारतीचे उट्घाटन झाले, पण विमान केव्हा उतरणार? असा सवाल राणेंनी केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. नारायण राणेंचे स्वप्न दीपक केसरकर पूर्ण करीत आहेत. त्याला माझी साथ आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते.

मी जे मागितले ते मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी दिले, असे पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले. तर उडाण योजनेत सिंधुदुर्ग चिपी योजनेचा समावेश झाला असून कमी तिकीटदरात प्रवास करता येणार आहे. माझ्या मतदारसंघातील आडाळी एमआयडीसीला बळ देण्याचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/yGDeyAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zNTQ6QAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬