[maharashtra] - कोणत्या पक्षाकडून किती महिला उमेदवारांना मिळालीय संधी? पाहा...

  |   Maharashtranews

दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहचलाय. राजकीय हेवेदावे सुरु आहेत. पण या राजकीय लढाईत राजकीय लढाईत महिला उमेदवारांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. राज्यात ८ कोटी ७० लाख मतदार आहेत. यापैंकी पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे तर महिला मतदार ४ कोटी २० लाख आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ५० टक्के मतदार महिला आहेत. मात्र, लोकसभेची उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आखडता हात घेतलेला दिसतो. राज्यात सर्वात जास्त महिला उमेदवार भाजपानं दिले आहेत.

भाजपा राज्यात २५ जागा लढवत आहे. त्यापैंकी सात महिलांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसही २५ जागा लढवत असताना उमेदवारी मात्र, केवळ तीन महिलांना देण्यात आलीय. राष्ट्रवादीच्या १९ जागांपैकी केवळ एक महिला उमेदवार आहे. तर शिवसेनेनंही २३ पैकी केवळ एका महिलेलाच तिकीट दिलंय....

फोटो - http://v.duta.us/OveuDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xR-ZLgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬