[mumbai] - महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९: आज शेवटचा कौल, थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यामध्ये आज सोमवारी २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. या टप्प्यात तीन कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

लाइव्ह अपडेट्स:

मुंबईतील सखी महिला मतदान केंद्र

मुंबईत ठिकठिकाणी उभारले 'मतदार सेल्फी पॉइंट'

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात

मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी आज मतदान, मतदान केंद्रे सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यामध्ये आज सोमवारी २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान

एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे....

फोटो - http://v.duta.us/euOwGQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Lq1qhQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬