[nashik] - आता कोकाटे यांचेही पत्र!

  |   Nashiknews

\Bआता कोकाटे यांचेही पत्र!\B

छगन भुजबळ यांचीही सोशल मीडियाबाबत तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल अॅड. कोकाटे आणि छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. मतदानापूर्वी सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापरामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.

प्रचाराची सांगता झाल्यानंतर सोशल मीडिया आणि बल्क एसएमएसद्वारे अनेकांनी प्रचार सुरू केला आहे. त्यात अनेक फेक मेसेज धडकू लागले आहेत. अॅड. कोकटे यांचे व्हायरल झालेले पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात त्यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या लेटरपॅडचा वापर केला आहे. या पत्रात कोकटे यांची सही सुद्धा आहे. या पत्रातील मजकूरही खरा वाटावा अशी मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे. या पत्रात पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P1bYowAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬