[nashik] - सोशल मीडियाचा गैरवापर

  |   Nashiknews

भुजबळांसह कोकाटे यांचीही पोलिसात तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तर छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल छगन भुजबळ व अॅड. कोकाटे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. अॅड. कोकाटे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.

प्रचाराची सांगत झाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी प्रचार सुरू केला आह. त्यात अनेक फेक मॅसेज धडकू लागले आहेत. अॅड. कोकटे यांचे व्हायरल झालेले पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात त्यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या लेटरपॅडचा वापर केला आहे. या पत्रात कोकटे यांची सही सुद्धा आहे. या पत्रातील मजकूरही खरा वाटावा अशी मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे....

फोटो - http://v.duta.us/5qmtEgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QwQ6LgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬