आमदार खरेदीचा भाजपचा अजेंडा

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

भाजपकडून विरोधी पक्षांचे आमदार खरेदी करण्याचे सत्र सुरू असून कुठल्याही मार्गाने स्वत:चे सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी आमदार खरेदी करण्याचा भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे. यासाठी 25 ते 60 कोटी रुपयांच्या पॅकेजचे आमिष विरोधी आमदारांना दाखवले जात असून हे लोकशाहीला मारक असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

चोडणकर म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर काँग्रेसचे दोन-तीन आमदार आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगत आहेत. या दाव्यात काही प्रमाणात तथ्य असून भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना फुटण्यासाठी वेगवेगळे पॅकेज दिले जात आहे. भाजपचे काही वरिष्ठ नेते काँग्रेसच्या आमदारांना भेटून फुटण्यासाठी विविध पॅकेज देत असून त्याचा पुरावाही योग्यवेळी बाहेर काढला जाणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/BJP-agenda-to-buy-MLAs/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/BJP-agenda-to-buy-MLAs/

📲 Get goanews on Whatsapp 💬