[thane] - पालघर तालुक्याची १६ टक्क्यांनी घसरण

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, पालघर

पालघर तालुक्याचा निकाल ७४.५४ टक्के लागला तर जिल्ह्यात पालघर तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा निकाल १६ .११ टक्क्यांनी घसरला आहे. मुलींचा निकाल १३.४ टक्के तर मुलांचा निकाल १४.२४ टक्क्यांनी घटला आहे. तसेच तालुक्यातील ७ शाळांचा निकाल १०० टक्के असून विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अव्वल ९८.११ टक्के, माध्यमिक शालांत परीक्षेचा (१० वी) राज्यासह पालघर जिल्ह्याचाही निकाल जाहीर झाला आहे. पालघर जिल्ह्यात पालघर तालुका टक्केवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून तालुक्याची टक्केवारी यंदा ७५.५४ इतकी आहे. तालुक्याची यंदाची ही टक्केवारी असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १६.११ टक्‍क्‍यांनी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले आहे. याचा अर्थ पालघर तालुक्याच्या गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षी दहावीत ६९७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर यंदा ६०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले....

फोटो - http://v.duta.us/2pZnPAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MoxoYQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬