'...तेव्हा मंत्रीपदाबाबत विचार होईल'; एकनाथ खडसेंना वेध

  |   Maharashtranews

जळगाव : भाजपाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता येणार आहे. तेव्हा आपल्या मंत्रीपदाबाबत निश्चित विचार होईल, असा आशावाद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. लवकरच विधानसभा निवडणुकींचा बिगूल वाजणार आहे. अडीच महिन्यांसाठी मंत्रिपद घेऊन काय करणार? त्यामुळं आपण मंत्रिपद घेण्याची इच्छा दर्शवली नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली....

फोटो - http://v.duta.us/PZhS7gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/avTxkAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬