सांगली जिल्हा नियोजन सभेत प्रश्‍नांचा भडिमार

  |   Sanglinews

सांगलीः प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सदस्यांकडून प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला. विरोधी सदस्यांबरोबरच सत्ताधारी सदस्य आणि आमदारांनी आक्रमक होत अधिकार्‍यांना धारेवर धरले. दोन तासांची सभा साडेतीनपर्यंत चालली, तरी प्रश्‍न न संपल्याने ती आटोपती घेण्यात आली. त्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

अनेक दिवसांपासून लांबलेली सभा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार विश्‍वजित कदम, आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा,...

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-district-planning-meeting-gathered-questions/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-district-planning-meeting-gathered-questions/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬