[kolhapur] - फक्त आरोप नकोत, पुरावे द्या

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनुंकपा तत्वावरील नोकर भरती, शिक्षक बदली प्रकरणात ज्यांनी पैशाची मागणी केली आहे, त्यांची रितसर नावे कळवा. विरोधकांनी पुराव्यासहित माहिती जमा करावी. पैसे मागणारी व्यक्ती लोकप्रतिनिधी असो की अधिकारी, त्यांची चौकशी करुन कारवाई करू. दोषी आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही' अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अनुकंपा तत्वावरील भरती करताना जिल्हा परिषदेतून संबंधित कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. सीईओ मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांड आडसूळ यांच्या नावांनी पैसे मागण्याचा प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शुक्रवारी केला. शिवाय शिक्षक बदली प्रकरणात मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fBg6xwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬