[nagpur] - - तर समीक्षेचा इतिहास बदलला असता

  |   Nagpurnews

…………

प्राचीन हस्तलिखित वाचनाची आवड कधी निर्माण झाली?

  • मी मूळ अकोल्याचा. तिथेच शिक्षण झाले. सीताबाई कला महाविद्यालयात प्राध्यापक असताना अकोटला सासरी गेलो असता तेथे पहिल्यांदा संत साहित्याचे संकलन असलेले हस्तलिखित हाती पडले. ते वाचल्यानंतर त्यात आवड निर्माण झाली. त्यातूनच प्राचीन मराठी वाङमय व हस्तलिखितांच्या संशोधन कार्याची सुरुवात झाली. आतापर्यंत १४००० हस्तलिखिते वाचली आहेत. संग्रहात तीन ते चार हजार हस्तलिखित आहेत. महानुभाव पंथाचे संत श्री चक्रधर स्वामी यांचे माहीमभटांनी लिहिलेल्या लीळाचरित्राचे हस्तलिखितदेखील आहे.

ही सर्व इतकी प्राचीन हस्तलिखिते तुम्ही कशी प्राप्त केली?

  • एखाद्या हस्तलिखितासंदर्भात माहिती मिळाली की, ते होती येईपर्यंत मला चैन पडत नाही. खाणेपिणे विसरून त्याच्या मागे लागतो. त्यासाठी भारतभर प्रवासही झाला. जिथे जिथे गेलो तेथून कधी खाली हात आलो नाही. उलट त्यांनी आभारच मानले. कुणालाच या हस्तलिखितांमध्ये रुची नसल्यामुळे तुम्ही ते घेऊन जा, असे उत्तर दरवेळी मिळाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ixLbXgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬