[mumbai] - असं केलं भाजपने काँग्रेस-जेडीएस आमदारांचं 'आदरातिथ्य'

  |   Mumbainews

मुंबई:

कर्नाटकच्या १३ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर हे सर्व आमदार रविवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत. या सर्व आमदारांच्या राहण्याची उत्तम सोय भाजपने केली असून त्यांचे अत्यंत चांगले आदरातिथ्यही भाजप करतं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस युतीचं सरकार कोसळणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. शनिवारी १३ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. या १३ही आमदारांचे मन वळवण्याचा अयशस्वी प्रयत्नही काँग्रेसने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व आमदारांची व्यवस्था भाजप नेते जतिन देसाई पाहत आहेत. देसाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. सर्व आमदारांना एका चार्टर्ड विमानाने मुंबईत आणण्यात आलं. हे विमान राजीव चंद्रशेखर यांचे असून तेही भाजपशी संबंधित आहेत....

फोटो - http://v.duta.us/akTjQwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/s4SgOgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬