१५ व्या आशियाई महिला चित्रपट महोत्सवाची सांगता

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वुमन इन रेडिओ अ‍ॅण्ड टेलिव्हिजन (आयएडब्ल्युआरटी) च्या संयुक्त विद्यामाने 15 व्या आशियाई महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्‍वाला आज (रविवार) चांगला प्रतिसाद लाभला. महोत्सवात रविवारी दुसर्‍या व शेवटच्या दिवशी तब्बल 15 महितीपट, लघुपट व अ‍ॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

सर्व चित्रपट मॅकनिझ पॅलेस मध्ये प्रदर्शित करण्यात आले. महोत्सवात रविवारी प्रथम ‘अ हार्ड डे इन दि अंपायर’ (तुर्की) हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर ‘वेल्वेट रेव्होल्युशन’ (भारत) हा महिला पत्रकारांवर आधारित पुरस्कार प्राप्त माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. दुपारच्या सत्रात ‘रोशन अ‍ॅन्ड मानी’ (भारत) व ‘फलकनाझ’ (इराण) हे दोन चित्रपट दाखविण्यात आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/fifteen-Asian-Women-Film-Festival-end-at-panaji/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/fifteen-Asian-Women-Film-Festival-end-at-panaji/

📲 Get goanews on Whatsapp 💬