[ahmednagar] - आंदोलनात राजकीय नेत्यांचा ‘खेळ’

  |   Ahmednagarnews

क्रीडाधिकाऱ्यांविरोधात शिक्षक, खेळाडुंचे रास्ता रोको आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीच्या मागणीसाठी एकत्र आलेल्या क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी सक्कर चौकातच डाव मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आमदार संग्राम जगताप यांनी व्हॉलिबॉल तर माजी आमदार अनिल राठोड यांनी क्रिकेटमधील आपले कौशल्य दाखविले.

नगर-पुणे महामार्गावरील सक्कर चौक नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. खेळाडू व शिक्षकांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे शनिवारी (१७ ऑगस्ट) या चौकात येणाऱ्या पाचही बाजुंच्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मधल्या चौकाच्या एका भागात खेळाडू व क्रीडा शिक्षक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते, तर दुसऱ्या मोकळ्या बाजूला खेळ रंगले होते. खेळाडू व शिक्षकांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल असे मैदानी खेळ रंगवले. यात राजकीय नेतेही सहभागी झाले. आमदार जगतापांनी व्हॉलिबॉल खेळण्याचा तर माजी आमदार राठोडांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला....

फोटो - http://v.duta.us/0xF7TAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9L_dJgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬