[nashik] - देशविकासासाठी कर भरणे महत्त्वाचे

  |   Nashiknews

सीजीएसटी आयुक्त सिंग यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर कायद्याला घाबरण्याची गरज नाही. कर कायदा व नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. कायदा आणि नियम समजून घेतल्यास कर भरण्याची भीती वाटणार नाही. देशाच्या विकासासाठी कर भरणे महत्त्वाचे आहे, असे सांगत सीजीएसटी आयुक्त के. व्ही. एस. सिंग यांनी कराची माहिती दिली. कधी कधी कर भरतांना चूक होऊ शकते त्यामुळे करदात्यांना त्रास होतो. असा त्रास होऊ नये म्हणून सीए, वकील, अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सारडा संकुल येथील चेंबरच्या कार्यालयात व्यापारी आणि उद्योजकांसाठी आयोजित जीएसटी प्रमाणपत्र कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, जीएसटी करतज्ज्ञ प्रदीप कोरडे, एक्स्पोर्ट उपसमितीचे चेअरमन सी. एस. सिंग, अप्रत्यक्ष कर उपसमितीचे चेअरमन शिवदास डागा आदी उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/pJu9jgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vEqfoAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬