Akolanews

महाविद्यालयातील वाद रस्त्यावर; विद्यार्थिनींमध्ये हाणामारी

अकोला: जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि नावाजलेल्या तब्बल ७ हजारांवर विद्यार्थी संख्या असलेल्या शिवाजी महाविद्यालयातील पाच ते सह …

read more

माळी समाजाचा राज्यव्यापी ‘सत्तासंपादन ’महामेळावा १५ सप्टेंबरला !

अकोला : माळी समाजाला राज्यकर्ती जमात बनविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र …

read more

👉अब अपने व्हाट्सऐप📱 पर पाएं सभी सरकारी 👨‍💼नौकरियों की विज्ञप्तियों की 💥अपडेट

🕊दूता आप तक पहुंचाएगा सभी सरकारी👨‍💼 नौकरियों के लिए जारी होने वाली 📄विज्ञप्तियों की तत्काल अपडेट

👉सरकारी नौकरियों की 👌जानकारी पाने के लिए अपने ग्र …

read more

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी निश्चित असून, २८८ जागांपैकी दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी १०० ज …

read more

‘कामगंध’च्या एका पाकिटात पाच गोळ्या!

अकोला : पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्टÑ कृषी आद्योगिक विक ास (एमएआयडीसी) महामंडळातर्फे एका कामगंध गोळ्यांच्या पॅकिंगऐवजी प …

read more

वऱ्हाडात सर्वाधिक पाऊस बार्शीटाकळी, तेल्हाऱ्यात!

अकोला : वऱ्हाडात बार्शीटाकळी व तेल्हारा येथे सर्वाधिक ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात २२.८ तर बुलडाणा ज …

read more

ऐन सणासुदीच्या दिवसांत मूलभूत सुविधांची बोंबाबोंब

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छता राखण्याचा गवगवा केला जात असतानाच, ऐन सणासुदीच …

read more

ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ सर्वेक्षणासाठी तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील २५ गावांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाच …

read more

पीक विम्याबाबत शेतकरी नाराज, तर खरेदी केंद्रांअभावी शेतीमालाची कवडीमोल दराने विक्री

राजरत्न सिरसाट

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला आधारभूत दर मिळावेत, याकरिता शासनाने शेतमाल खरेदी योजना सुरू केली आहे; पर …

read more

Page 1 / 2 »