नाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

  |   Maharashtranews

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेत पोलीसांचे पगार काढण्यासाठी निर्णय घेतला आणि पदाचा दुरुपयोग केला हा आरोप खोटा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. पोलिस पगारांबाबतचा जीआर 2005 साली काढला असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. फडणवीस यांच्याएवढा खोटा मुख्यमंत्री राज्याने पाहिला नव्हता असा हल्लाबोल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

2005 साली 15 बँकांचा जीआर काढला होता मात्र 2017 साली पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आलं आणि पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. विलासराव देशमुखांनी 2005 साली 15 बँकांचे परिपत्रक काढले त्यांच्या पत्नी कुठल्या बँकेत नव्हत्या. हे परिपत्रक काढलं तेव्हा अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत होत्या असेही पटोले म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/yUJ1HQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-VdCwQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬