नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीचा निद्रा काल सुरू

  |   Maharashtranews

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीचा रविवारपासून देवीचा निद्रा काल सुरू झाला आहे. रविवारपासून देवी सात दिवस निद्रा अवस्थेत असणार आहे.

रविवारी घटस्थापनेच्या दिवशी पहाटे २ वाजता देवी सिंहासनावर विराजमान होते. आतापासून सात दिवस देवीचे निद्रा अवस्थेतील दर्शन होते. देवी जेव्हा निद्रा अवस्थेत असते, त्या काळात देखील देवीला दोन वेळा सुवासिक तेल व अत्तराने अभिषेक केला जातो. त्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.

या दिवसात देशभरातून भक्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात....

फोटो - http://v.duta.us/e3a-SwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e29MEAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬