[ahmednagar] - नगर रचनाबद्दल बिल्डरांच्या तक्रारी

  |   Ahmednagarnews

उपोषण करण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नगर

शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कामकाजाबद्दल उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार आवश्यक कार्यवाही झाली नाही तर महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बांधकाम व्यावसायिक अशोक खोकराळे, किरण काळे, मयूर दारकुंडे, संजय गावडे, विलास शिरसाठ, असलम सय्यद, अमोल खाडे, संतोष उकिर्डे, राहुल पवार, प्रमोद गर्जे, अमोल बळे, ऋषिकेश खोकराळे, सचिन चेमटे, अजय बोरा, श्रीकांत सावंत, नितीन आव्हाड आदींनी नुकतीच उपायुक्त डॉ. पठारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी पठारेंनी नगररचना विभागाचे सहायक संचालक रा. ल. चारठणकर यांना बोलावून घेतले. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्यासमोरच त्यांच्या कार्यालयाद्वारे होत असलेल्या अडवणुकीची तक्रार केली. अडवणूक थांबली नाही तर प्रधान सचिवांकडे तक्रारीचा इशाराही दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/srHz7QAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬