[pune] - विनोदाचे वावडे नाही;पण मोकळेपणा हवा

  |   Punenews

'एलजीबीटी कम्युनिटी'साठी स्वीकार महत्त्वाचा

Tweet : @asawariMT

स्त्री विषयक विनोद केले किंवा विशिष्ट समाजाविषयी, त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या लकबीविषयी विनोदाने बोलले गेले, तर काही वेळा ज्यांच्यावर विनोद केला गेला, ते दुर्लक्ष तरी करतात किंवा खिलाडूवृत्तीने त्या विनोदाचा स्वीकार करतात. मात्र, विनोद किंवा मस्करी, चेष्टा पटली नाही, तर संबंधित समाज, व्यक्ती किंवा गट त्याविरुद्ध आवाज उठवू शकतात. त्यांचे त्याबद्दल काही मत असू शकते आणि आपले मत ते मांडूही शकतात; पण एलजीबीटी कम्युनिटीबाबत कुठल्याही प्रकारचा विनोद केला गेला, संबंधित कम्युनिटीतील एखाद्यावर वैयक्तिक टीका केली गेली, तरी बहुतेक वेळा आपले लैंगिक वेगळेपण जाहीरच केले नसल्यामुळे किंवा ते तसे जाहीर करण्याची इच्छा नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या कम्युनिटीतील लोकांना सहन करावा लागतो....

फोटो - http://v.duta.us/-VhdlwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6zTsaAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬