[Mumbai] - ‘मुंबईत राहण्याची आता भीती वाटते’

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईकरांचा अक्षरक्ष: अंत पाहिला. जागोजागी 'तुंबई' झाल्यामुळे लाखो मुंबईकर अडकून पडले होते. मध्य, हार्बर, पश्चिम असे तीनही मुख्य रेल्वेमार्ग बंद पडल्याने, रस्तेवाहतूकही कोलमडल्याने चाकरमान्यांना मिळेल त्या पर्यायांचा आधार घेत घर गाठावे लागले. हे हाल सोसलेल्यांपैकी काहींनी दिलेल्या या प्रतिक्रिया...

अजून किती अंत पाहणार?

मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा पावसामुळे लोकांचे अधिक हाल झाले आहेत. बुधवारी सर्वसामान्य मुंबईकरांच्या संयमाची परीक्षाच पाहण्यात आली. सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे घर सोडले तेव्हा लोकलसेवा व्यवस्थित सुरू होती. मात्र, कुर्ला येथे पोहोचल्यानंतर लोकल थांबल्या. पुढे काय झाले आहे हे कळायला मार्ग नव्हता. उद्घोषणाही सुरू नव्हत्या. तीन ते साडेतीन तास गाडीत बसून राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. ही चेष्टा अजून किती काळ सुरू राहणार?...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/FTo3GQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬