[Mumbai] - २५ गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देणार; विरोधकांचा संताप

  |   Mumbainews

मुंबई:

हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील २५ गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

राज्यातील २५ किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीनं अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्यातील २५ गडकिल्ल्यांची निवड केली आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी या किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. किल्ले लग्न समारंभांसाठी भाड्याने दिली जाणार आहेत, असं त्यात म्हटलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे....

फोटो - http://v.duta.us/mWBybwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9TWiRQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬