[Navi-Mumbai] - निवडणुकीसाठी सप्तसूत्री समोर ठेऊन काम करावे

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात शांततापूर्ण निवडणुकांचा इतिहास असला तरी, संपूर्ण सावधानता बाळगून सर्व तयारीनिशी आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. सर्व राजकीय पक्ष आणि समाजघटकांच्या सक्रीय सहभागातून सप्तसूत्री समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी आज गुरुवारी आढावा बैठकीत केले.

आगामी विधानसभा निवडणुका यशस्वी पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात हे काम व्हावे. तथापि, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा ठेवता कामा नये, शांततेची काटेकोर अंमलबजावणी, सर्वसमावेशकता, सुलभ संपर्क, उमेदवार आणि प्रक्रियेतील घटकांकडून नितीमूल्यांची जपणूक, मतदार, सर्व समाजघटक तसेच राजकीय पक्षांचा सक्रीय सहभाग या सप्तसूत्रीला समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RSJ0KAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬