फिजिओथेरेपी ही औषध मुक्त उपचार पद्धती ! - डॉ. अतुल काळे

  |   Akolanews

अकोला: फिजिओथेरेपी ही आधुनिक उपचार पद्धती असून याविषयी जनसामान्यात जनजागृतीची गरज आहे. ही उपचार पद्धती विना औषध, विना इंजेक्शन असून केवळ व्यायामाच्या सहाय्याने मासपेशी मजबुत करुन रुग्णाला बरे करते. त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार मिळावा या अनुषंगाने अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले.

‘फिजिओथेरेपी’ची उपचार पद्धती कशी आहे़?

फिजिओथेरेपी ही विना औषध, विना इंजेक्शन अशी उपचार पद्धती आहे. या अंतर्गत केवळ व्यायाम आणि विविध मशीनच्या सहाय्याने रुग्णांच्या मांसपेशी मजबुत करुन त्यांना बरे केले जाते. विशेषत: असाध्य आजार असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती अधिक प्रभावी असून, लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे....

फोटो - http://v.duta.us/hVhqngAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/q_dTXQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬