[Aurangabad-Maharashtra] - बचत गटांच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार: मोदी

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद: बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल. तसेच जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी ५ हजार रुपयांचं कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

शेंद्रा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सर्व माताभगिनींना माझा नमस्कार. आज गौरी, महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल खूप खूप आभार. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सुद्धा आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ऑरिस सिटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या येतील. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल, असं मोदींनी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/hFtgiwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yPxlnwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬