[Mumbai] - अवैध एक्स्चेंजचा म्होरक्या जेरबंद

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई देशाच्या सुरक्षेस धक्का पोहोचवितानाच कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणारे अवैध टेलिफोन एक्स्चेंजमागील आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणाचा माग घेण्यात राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यशस्वी ठरले आहे. एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंज रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर त्यातील सूत्रधार, तंत्रज्ञानाचा माग सुरू होता. त्यात, अवैध टेलिफोन एक्स्चेंजमधील वापरातील 'सीम पूल' नावाचे यंत्र हस्तगत केले आहे. या कारवाईत वेगवेगळ्या राज्यातून ताब्यात सहा यंत्रे, दोन हजार सीमकार्ड, सात सर्वर, ३३ मोबाइल आदी सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. अवैध एक्स्चेंज उभारुन देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण करतानाच महसूलदेखील बुडविला जातो. ही मोडस ऑपरेंडी वापरणाऱ्या टोळक्याचा एटीएसने काही आरोपींना ऑगस्टमधील कारवाईत अटक केली होती. त्यात अवैध एक्स्चेंजचा म्होरक्या आणि अत्याधुनिक यंत्रणेचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान एटीएसच्या पथकाने...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w-2omgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬