[Mumbai] - मुंबई: पश्चिम उपनगरात मुसळधार; काही ठिकाणी साचले पाणी

  |   Mumbainews

मुंबई: आज गौरी विसर्जनाच्या दिवशी पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर पावसाने जोर पकडला.

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातही पाऊस सुरू असून, दक्षिण मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईत दुपारी १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली असन, दुपारी अडीच नंतर दक्षिण मुंबईत पावसाने जोर पकडला.

ठाणे जिल्हयातही पावसाची हजेरी

ठाणे जिल्ह्यातली पावसाने हजेरी लावली असून, ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, कोलशेत, ब्रह्मान्ड, घोडबंदर रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. या बरोबरत भाईंदर, वसई, विरार पट्ट्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे....

फोटो - http://v.duta.us/SlhIDQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bkoCZgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬