[Navi-Mumbai] - विभाग अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस

  |   Navi-Mumbainews

अधिकाऱ्यांनी घेतला आयुक्तांच्या कारवाईचा धसका

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

आरोग्यासोबत स्वच्छतेला अधिक महत्त्व देणारे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पहिला दणका विभाग अधिकाऱ्याला देऊन कामाची चुणूक दाखविली आहे. पदपथावर डेब्रिज व बांधकाम साहित्य पडल्याप्रकरणी नेरूळ विभागाचे विभाग अधिकारी संजय तायडे यांना कामात कसूर केल्याबद्दल 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांच्या या कारवाईमुळे विभाग अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे व डॉ. रामास्वामी एन. यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव यापूर्वी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र नव्याने आयुक्त म्हणून आलेले अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव होण्याआधीच आयुक्तांनी या कारवाईच्या माध्यमातून कामात कसूर आणि हयगय करणाऱ्यांना माफी नसल्याचे दाखवून दिले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NI1IXQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬