[Mumbai] - पुलांवरून एकावेळी एकच मूर्ती

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी,

अंधेरीतील गोखले पूल आणि सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेकडून तत्काळ मुंबईतील इतर पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार अनेक पूल अंशतः सुरू तर काही पूल पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला सर्वाधिक फटका बसल्याने आगमन-विसर्जन मिरवणुकींचा प्रश्न उपस्थित झाला होता. दुर्घटना टाळण्यासाठी सुरुवातीला चिंचपोकळी पुलासाठी 'एकावेळी एकच मूर्ती' नेण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र हेच नियोजन आता मुंबईतील इतर १९ धोकादायक पुलांसाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांना करावे लागले आहे. मात्र याबाबत संबंधित परिसरातील अनेक छोटी मंडळे अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर मुंबईतील यंदाच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे....

फोटो - http://v.duta.us/zmfPnwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Bb9xsgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬