[Navi-Mumbai] - आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली गणेश चतुर्थी

  |   Navi-Mumbainews

रुग्णालयाची स्थापना झाल्यापासून गेली सहा वर्षे खारघर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात येते. खारघर मेडिसिटी येथे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आरतीमध्ये सहभाग घेतला, यानंतर येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करण्यात आल्या आणि गुडघ्याचे प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांचा सत्कारदेखील करण्यात आला. या वेळी बोलताना शस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रमोद भोर म्हणाले, “येथे येऊन हा सण आमच्यासह साजरा करणाऱ्या रुग्णांचा मी आभारी असून, त्यांना या शस्त्रक्रियेचा झालेला फायदा बघून मला अतिशय आनंद होतो आहे. प्रत्यारोपणानंतर त्यांना त्यांचे दैनंदिन आयुष्य सहजतेने जगता येत असल्याचे समाधानदेखील आहे.” या वेळेला रुग्णालयाद्वारे एका विशेष पॅकेजची घोषणादेखील करण्यात आली, जे सप्टेंबर महिन्याच्या १२ तारखेपासून सुरू होणार असून, एक महिन्यापर्यंत कायर्रत असेल....

फोटो - http://v.duta.us/trJqXgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XUulCQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬