[maharashtra] - सुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

  |   Maharashtranews

रत्नागिरी : केंद्रीय वाणिज्य आणि नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता युती झाली नाही तर चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरेश प्रभू हे या मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पहायला मिळतं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिका-यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. तसंच पदाधिका-यांना याबाबत हिरवा कंदीलदेखील मिळाल्याचं पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे भाजप या मतदारसंघात जोरदार कामाला लागली असून सुरेश प्रभूच भाजपचे उमेदवार असतील असंही भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी खासगीत सांगत आहेत....

फोटो - http://v.duta.us/wFvqQgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fsuu5QAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬