[nagpur] - जादूच्या झप्पीत उत्तम आरोग्याचेही मूळ

  |   Nagpurnews

प्रत्येकाच्या हृदयात एक जागा राखीव असते. तरुणाई तर त्यात जास्तच उतावीळ असते. अशा तरुणांसाठी आवडीचा क्षण असलेल्या व्हॅलेंटाइन डेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. प्रत्येकाजवळ प्लानिंग तयार आहे. हा सण अगदी एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्याच वळणावरचा महत्त्वाचा दिवस असलेल्या 'हग' अर्थात आलिंगन दिनामागेदेखील काहीतरी शास्त्र दडले आहे. जवळच्या व्यक्तीला आलिंगन देण्यात जितके प्रेम असते, तितकेच आरोग्याचेही मूळ असते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

मिठी मारणे, आलिंगन देणे, गळाभेट घेणे, उराउरी भेटणे... या सगळ्या एकाच शारीरिक क्रियेच्या अनेक छटा आहेत. पण, त्या छटांचा अर्थ प्रसंगानुरूप, वेळोवेळी, नात्यागणिक बदलत असतो. कवटाळणे वा कवेत घेणे हे मराठी शब्द मिठीपेक्षा जास्त जवळचे आहेत. माय लेकराला कवेत घेते. वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात, सीमेवरचा जवान मरणाला मिठी मारतो, प्रियकर-प्रेयसी वा पती-पत्नी एकमेकांना आलिंगन देतात अथवा बाहुपाशात घेतात. मग सध्या आपण नव्या पिढीतील सर्वांना भेटल्यानंतर मिठी मारताना बघतो ती मिठी समजायची, की कवळ, की आलिंगन, की गळाभेट? नक्की समजायचे तरी काय?...

फोटो - http://v.duta.us/01XmrwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/V37EpwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬