[thane] - ‘पीक पद्धतीत सुधारणा न केल्याने दुष्काळ’

  |   Thanenews

कृषी उद्योजिका वैशाली घुगे यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

दुष्काळ कधीही सांगून येत नाही, मात्र आला तर सर्वच संपवतो. म्हणूनच दुष्काळावर मात करण्यासाठी मदतीची अपेक्षा न करता प्रत्येकाकडे शेतीला पूरक जोड व्यवसाय असलाच पाहिजे. पीक पद्धतीत सुधारणा न करणे हे दुष्काळाचे मुख्य कारण असल्याचे मत यशस्वी कृषी उद्योजिका वैशाली घुगे यांनी मांडले. पर्यावरण दक्षता मंचच्या वतीने पर्यावरण समस्यांविषयक समाजभान तयार करण्याच्या उद्देशाने डोंबिवली पूर्वेकडील गणेश मंदिराच्या वरद सभागृहात पर्यावरण कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये घुगे यांच्यासह २०१८च्या उन्नती फेलोशिपच्या मानकरी अर्चना माने यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व आणि व्याप्ती समजावून सांगितली. पर्यावरण दक्षता मंचच्या संगीता जोशी यांनी त्यांना बोलते केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0icDYgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬